Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक राज्यात अव्वल

29 बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड

कोपरगाव ः मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या 29 विद्यार्थ

शेतकर्‍यांची वीज तोडल्यामुळे महावितरणला ठोकले ठाळे
लायन्स क्लब ऑफ राहाताने घेतल्या निबंध स्पर्धा
बिनविरोधला ठेंगा…शिक्षक बँकेत चौरंगी लढत

कोपरगाव ः मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या 29 विद्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. ही परीक्षा इयत्ता 6 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केली जाते. सलग दहाव्या वर्षी आत्मा मालिकचे राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून विद्यार्थी व शिक्षक यांच्या अथक परीश्रमातून हे यश मिळाले, असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले.
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यामध्ये साईराज गोर्डे, सुजितकुमार गोल्हार, तन्मय गाडेकर, केतन पाटील, गौरव पाटील, अक्षय पाटील, सुदर्शन पालवे, हर्शद मोरे, अविराज लोखंडे, रितेश जाधव, यश हासे, समिक्षा घाडगे, ओम गायकवाड, ओम ढोरकुल, शार्दुल चिखले, अरुण भांडारी, हार्दीक बर्वे, सार्थक बागुल, विनायक सोनटक्के, साई कडूस, पृथ्वीराज बहिर, संस्कृती गांगवे, कार्तिक जाधव, आदिती उकार्डे, प्रणव वाळुंज, प्रतिक काळे, सोहम देवढे, मयुर आव्हाळे, संकेत पवार या विद्याथ्र्यांचा समावेष आहे. या विद्यार्थ्याना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, सागर अहिरे, पर्यवेक्षक नयना  शेटे , विषय शिक्षक अमोल कर्डिले, सोपान शेळके, अर्थव फाऊंडेशनचे नंदकिशोर भाटे, राहूल मिश्रा, संदिप पाटील, शिवम तिवारी, मोना महातनी, आकाश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्‍वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश  गिरमे, शालेय व्यवस्थापक, सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदीनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS