बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण(Deepika Padukone) अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र शिवा' चित्रपटानंतर पठाण चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. सध्य
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण(Deepika Padukone) अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र शिवा’ चित्रपटानंतर पठाण चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपटाच्या डबिंग च्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. नुकताच दिपिकाने सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे.कॅप्शनमध्ये तिने ‘पठाण’ असा उल्लेख केला. दीपिका पदुकोणच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.

COMMENTS