Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर प्रतिनिधी – काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले.ते अवघ्या 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

हर्ष आणि भारतीच्या जामीनावर NCB नाराज!
‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माची तब्येत बिघडली
दुष्काळ सदृश्य परिस्तिथीमुळे आ.आजबेंचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा

COMMENTS