Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

मुंबई : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकर्‍यांना तातडीने मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

 सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान
‘द केरळ स्टोरी’फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात
नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन

COMMENTS