Category: अग्रलेख
धर्मसत्तेवर राजसत्तेचा अंकुश हवा
भारतीय संसदीय लोकशाहीत धर्मसत्तेवर राजसत्तेचा अंकुश आहे हे खरे, पण त्याची व्याप्ती वाढली पाहिजे. धर्माचं रस्त्यावरील प्रदर्शन हे किळसवाणं असत. नाशिकम [...]
मेंदूचा वापसा झाला का ?
भारतात निरर्थक गोष्टीवरून समाजामध्ये सतत काहूर उठत असते. त्यातून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या मुळाशी असते राजकारण. राजकारणात लोक नासमाज आहेत असे अ [...]
बहुजनांचा संघर्ष कुणाविरुद्ध ?
देशभरात एकीकडे बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय समस्या अधिक तीव्र होत आहेत. तर दुसरीकडे याच समाजाच्या काही ठराविक नेत्यांना आश्रय दे [...]
‘आप’चा आदर्श इतर पक्ष घेतील का ?
भ्रष्टाचाराचे मूळ शोधण्यात गेलो तर, ते आजमितीस तरी राज्यव्यवस्थेत सापडले. कारण भ्रष्टाचाराचे कुरण राज्यव्यवस्था ठरतांना दिसून येत आहे. राजकीय नेत्यां [...]
निर्यातबंदीचा सोस !
अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने निर्यातीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. निर्यातीचा परिणाम राष्ट्रांच्या व्यापारशेषावर होत असतो. निर्यातीकडे दुर्लक्ष केल्यास [...]
काँग्रेस गळती कशी रोखणार ?
गुजरात विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना, काँगे्रसचा गुजरातमधील पाटीदार समाजाचा चेहरा हार्दिक पटेल याने काँगे्रसला सोडचिठ्ठी देत [...]
पण पाणी मुरते कुठे ?
केरळ मध्ये मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात येत्या चार पाच दिवसात पाऊसाची हजेरी लागेल. त्यासाठी आपल्याला पावसाच्या प[पाण्याचे नियोजन करणे क्रमप्रा [...]
काय चघळणार पुरोगामीत्व ?
भारतीय संसदीय लोकशाहीत राजसत्तेवर जाण्यासाठी शैक्षणिक पात्रता वजा करण्यात आली आहे. त्याचे मूळ कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. आजची आपली शिक्षण व्यव [...]
चहाबाज नगरकर
भारतात ९९ टक्के नागरिकांची सकाळ ही चहाने सुरु होते. जवळपास प्रत्येकाचे दिवसभरात साधारण तीन चहा हमखास होतात. मित्र, नातेवाईक किंबहुना जवळचा कुणीही भेट [...]
महागाईच्या जात्यात गरीब भरडतोय…
देशात सध्या महागाई वाढते आहे. गेली अनेक दिवस होणारी इंधन दरवाढ आणि गॅस सिंलिडरचे वाढणारे दर यामुळे जनता त्रस्त आहे. आणि हे प्रश्न टाळण्यासाठी राज ठाक [...]