Category: महाराष्ट्र
सिटी स्कॅन केंद्रांवर नागरिकांची तोबा गर्दी ; कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची रिपोर्टसाठी झुंबड
संगमनेर शहरात दिवसागणिक शेकडोंच्या संख्येने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. [...]
‘भारत बायोटेक’कडून ‘कोव्हॅक्सिन’चे दर निश्चित ; राज्य सरकारांना ६०० रुपये, खाजगी रुग्णालयांना १,२०० रुपये
भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन लसीचे दर निश्चित केले आहेत. यानुसार ही लस राज्य सरकारांना ६०० रुपयांत, तर खाजगी रुग्णालयांना १,२०० रुपयांत मिळणार आह [...]
जेऊर आणि चिचोंडी पाटील कोविड केअर सेंटरसाठी १५ बेडस् कायमस्वरुपी भेट
केडगाव (तालुका नगर) येथील अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोविड सेंटरला 15 बेड वितरण करण्यात आले. [...]
काळा बाजार करणार्यांच्या नातेवाइकांकडून घेतलेली पार्टी अंगलट
रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करून जादा दराने विक्री केल्याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाइकांकडून पार्टी घेऊन या पार्टीत अल्पवयीन मुलीशी अश [...]
रमजानमध्येही मुस्लिमांचे मोठ्या प्रमाणात रक्तदान
कोरोना संकट काळात महाराष्ट्रात जाणवणार्या रक्त टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन केले होते. [...]
पुणेकरांचा टाळेबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद
राज्यासहित पुण्यातही कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून ’वीकएंड लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली. [...]
उच्चभू्र इमारतीतील रहिवाशांच्या प्रतिकारशक्तीत वाढ
कोरोनाचे सावट दिवसागणिक अधिकच गडद होत असताना मुंबईत या संसर्गातून मुक्त होणार्या रुग्णांचा आकडा काही अंशी दिलासा देऊन जात आहे. [...]
सर्वांनी कोरोना लस घ्या, मात्र सोबतच पूर्णपणे सतर्क राहा : पंतपधान नरेंद मोदी
जागतिक कोरोना संकटाच्या छायेत पंतपधान नरेंद मोदींनी रविवारी 'मन की बात ' कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधला. [...]
माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन
राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. [...]
हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात – एकनाथ शिंदे
ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मं [...]