Category: ताज्या बातम्या
एसआरटी तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवणार ः मुख्यमंत्री शिंदे
अलिबाग : मी सुद्धा शेतकरीच आहे आणि शेतकर्यांच्या हिताचे, कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले असे एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकर्या [...]
मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार
इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी उसळलेला हिंसाचार शांत होत जनजीवन पूर्वपदावर आले असतांना, सोमवारी पुन्हा एकदा राजधानी [...]
पंतप्रधान मोदींचा दोन सर्वोच्च पुरस्कारांनी गौरव
नवी दिल्ली/सुवा : फिजीचे पंतप्रधान सितवानी राबुका यांनी स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देऊन गौरविले आहे. [...]
बीबीसीला दिल्ली हायकोर्टाचे समन्स
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अवमानकारक मजकुर दाखवणार्या डाक्युमेंट्री प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिटीश ब्रॉडकास्टि [...]
गंगा नदीत बोट उलटून तिघांचा मृत्यू
लखनौ/वृत्तसंस्था ः उत्तरप्रदेश राज्यात सोमवारी गंगा घाटावर सकाळी साडे आठ वाजता 40 लोकांना घेवून जाणारी बोट उलटल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, [...]
समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई/प्रतिनिधी ः आयआरएस अधिकारी अणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्याय [...]
महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू
मुंबई/प्रतिनिधी ः कर्नाटक विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांतील नेत्यांची बैठक घेत मतभेद [...]
कारचा दरवाजा उघडल्याने तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू
पुणे ः पुण्यातील आकुर्डी गावठण येथील चौकात अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वार मुलांसह रस्त्यावर पडला. याचवेळी पाठीमागून येणार्या बोलेरोखाल [...]
यूटयुब चॅनल सबस्क्राइव करण्यास सांगून नऊ लाखांचा गंडा
पुणे/प्रतिनिधी ः व्हॉट्सअॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून संर्पक करुन हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे राहणार्या विक्रम बाळासाहेब जमदाडे (वय-29) यास [...]
सचिव भांगेंना पैश्यापुढे नातेवाईकही दिसेना
exclusive stamp. exclusive round grunge sign. label
मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागातील गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा लेखाजोखा मांडत असतांना, [...]
