Category: ताज्या बातम्या

माळशेज घाटात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा ; उपमुख्यमंत्री पवार
मुंबई दि. २९ : – माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर, कल्याण-नगर महामार्गावर वसलेले पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या [...]

विकासाच्या ‘इकोसिस्टीम’मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल :मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. 28 : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग आदींसह बं [...]

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
मुंबई, दि. 28 :- पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा द [...]

ग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. २८: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्र [...]

लोणावळा परिसरातील पर्यटक सुरक्षेसाठी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे, दि.२९: लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात [...]

राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा तयार करा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. २८ : राज्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार आणि पाण्याच्या लेखाजोखाच्या आधारे आवश्यक त्या ठिकाणी व यो [...]

वांद्रे किल्ल्याजवळ सी-लिंकचा अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यास मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता
मुंबई, दि. 28 :- वांद्रे (पश्चिम) येथील पाली हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे क [...]

बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे दोन कोटी कागदपत्रे ऑनलाईन मिळणार
मुंबई, दि. 28 : बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) विविध आदेश, ना हरकत प्रमाणपत्रे आदी सुमारे 2 कोटी 32 लाख कागदपत्रे स्कॅनिंग कर [...]
प्रेमविवाहाची परिणती हिंसाचार नव्हे!
मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात खदखदत असणाऱ्या बापाने, पोटच्या मुलीवर आणि जावईवर गोळ्या झाडून, त्या दोघांचा खून करण्याचा प [...]

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख् [...]