Category: देश
अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटले !होमुर्झची सामुद्रधुनी बंद ; अमेरिकेचे पुन्हा हल्लेप्रत्युत्तरात इराणचा मध्यपूर्वेतील 6 देशांवर हल्ला
तेहरान : अमेरिकेने पुन्हा युद्ध छेडल्यानंतर इराणने होमुर्झची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला करत पुन्हा युद् [...]
ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी यांचे निधन
चेन्नई : भारतीय चित्रपटसंगीताला आपल्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने समृद्ध करणार्या ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी यांचे वयाच्या 88व्या वर्षी [...]
पहलगाममध्ये ढगफुटी; उत्तराखंडमध्ये भूस्खलन
नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री झालेल्या ढ [...]
गोल्डन बूटच्या शर्यतीत एम्बाप्पे अव्वलफिफा विश्वचषक : मेस्सी दुसर्या स्थानावर
नवी दिल्ली : फिफा विश्वचषक 2026 स्पर्धा आता अत्यंत निर्णायक टप्प्यात पोहोचली असून उपांत्य फेरीच्या लढतींना रंग चढला आहे. फ्रान्सने मोरोक्कोवर प् [...]
आंध्रप्रदेशात कोविडमुळे एकाचा मृत्यू
कडप्पा : आंध्रप्रदेशातील कडप्पा येथे कोविड संसर्गामुळे 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीवर सलग चार दिवस प्रत [...]
भारतात प्रथमच रंगणार ऑस्ट्रेलियन टी-20 बिग बॅश लीगचेन्नईत सलामीचा सामना ; पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची घोषणा
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय टी-20 बिग बॅश लीग प्रथमच भारताच्या भूमीवर खेळवली जाणार असून, क्रिकेट विश्वासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणा [...]
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सुरक्षेत त्रुटी
रतलाम : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्याच्या सुरक्षेत मध्य प्रदेशातील रतलाम येथे गंभीर त्रुटी आढळल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-मुंबई [...]

चंद्रपूरच्या 4 शेतमजुरांचा अपघातात मृत्यूभातलावणीसाठी जातांना वाहन उलटून अपघात, 27 जखमी
चंद्रपूर : उदरनिर्वाहासाठी परराज्यात जाऊन भात लावणीचे काम करणार्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. तेलंगणातील रामगुंड [...]

रस्ता ओलांडताना मोबाईल वापरण्याची चूक बेतली जीवावर; विजयवाड्यात बसने चिरडल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर!
https://youtu.be/Qe_JWcjAQnM
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील पंडित नेहरूबस स्थानकावर (PNBS) रस्ता ओलांडताना मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या एका व्यक [...]
डॉ. आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायीराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन ; पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिवस उत्साहात
??????????????
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर [...]
