पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील मराठवाडी धरणाच्या मालदनमध्ये बंधार्याला गळती लागल्याने मालदन, गुढेसह परिसरातील शेतकरी पाणी टंचाई मुळे चिंतेत आहे. [...]
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निधी आणला आहे म्हणून प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे विरोध करून सभा पुढे ढकलण्याचे षडयंत्र शिवसे [...]