Category: पुणे
मध्य रेल्वे पुणेकडून 22 फेबु्रवारीपर्यंत ब्लॉक
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-मिरज मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे या स्थानकांदरम्यान लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात ये [...]
काँगे्रसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच नाही ः सुप्रिया सुळे
पुणे ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्यानंतर श [...]
पोलीस चौकीसमोर तरुणाने घेतले पेटवून
पुणे ः पुण्यात एका तरुणाने पोलिस चौकी समोरच स्वत:ला पेटवून घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आ [...]
सिंहगडाच्या मार्गावर दारुच्या बाटल्यांचा खच; दुर्गप्रेमी चिंतेत
पुणे / प्रतिनिधी : हौशी गडप्रेमींनी सिंहगडावर राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत घाट रस्त्यावर शेकोटी आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. सिंहगडासारख्य [...]
भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू ः खा. शरद पवार
पुणे ः तपास यंत्रणांचा राज्यातच नव्हे तर देशभर भाजपकडून गैरवापर करण्यात येत आहे. ईडीच्या माध्यमातून पक्ष फोडून राजकारण करण्यात येत आहे. गेल्या का [...]
वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकर [...]
केमिकल मिश्रित पाण्यामुळे पवना नदी प्रदूषित ?
पुणे ः मावळातून जाणार्या पवना नदीमध्ये गेली 35 वर्षांपासून बेबड ओहोळ येथील कंपनीतून केमिकल युक्त पाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. याचा प [...]
राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता
पुणे ः राज्यातील बर्याच भागात तापमान वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. मात्र, अनेक भागात रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. हवामान विभागाने दि [...]
पुण्यात लवकरच येणार स्कायबस
पुणे ः पुण्यात वाहतुकीची नेत्याचीच समस्या आहे. शिवाय पुण्यातील आयटी पार्क आणि हिंजवडी परिसरातील कंपन्यांमध्ये पोहचण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत [...]
गुंड नीलेश घायवळची रिल्स व्हायरल करून दहशत
पुणे ः पुणे शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी सलग दोन दिवस शहरातील कुख्यात गुंडांची ’परेड’ घेतली. यामध्ये आवश्यक [...]
