Category: शहरं

1 891 892 893 894 895 3,065 8930 / 30646 POSTS

हरभरा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा : भोरे

लोणी : शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान समजून घेत लागवड करण्याची गरज आहे.  यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सल्ला आणि सु [...]
दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान

दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान

राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांचा महिरावणी जि.प.शाळेत सत्कार   नाशिक:प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या राज्याध्यक् [...]
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान

मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रम   नाशिक (प्रतिनिधी) : देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी पं [...]
जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1363 विकास कामांचे उद्घाटनबीड । प्रतिनिधीबीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य आहे. यासाठी सर्वांची सोबत आवश् [...]
रणवीर पंडित यांच्या व्हिजनमुळे खेळाडूंना आकर्षण – पोलीस निरीक्षक किशोर पवार

रणवीर पंडित यांच्या व्हिजनमुळे खेळाडूंना आकर्षण – पोलीस निरीक्षक किशोर पवार

गेवराई - शिवशारदा पब्लिक स्कूलमध्ये थलेटिक्स स्पर्धा सुरूगेवराई । प्रतिनिधीआज क्रीडाक्षेत्र फार मोठे करिअर बनले आहे. प्रत्येक क्षेत्रात खेळाडूंना [...]
जनसामान्यांच्या समस्यांना ‘काकाजी’ मुंदडांचा पाठिंबा

जनसामान्यांच्या समस्यांना ‘काकाजी’ मुंदडांचा पाठिंबा

हनुमान मळ्यातील 25 वर्षांचा अंधार झाला दूरकेज । प्रतिनिधीअंबाजोगाई-जोगाईवाडी सीमेवरील हनुमान मळा परिसरातील रहिवासी गेल्या 25 वर्षांपासून अनेक मूलभ [...]
अंबाजोगाईकरांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट!

अंबाजोगाईकरांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट!

‘स्वाराती’मध्ये 15 कोटींची अत्याधुनिक सीटी स्कॅन मशिन सुरू होणारकेज । पतिनिधीआंबेजोगाई - नवीन वर्षाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय [...]
शिक्षक कॉलनी मित्र परिवारतर्फे हारुणभाई इनामदार यांचा ’जंगी’ सत्कार

शिक्षक कॉलनी मित्र परिवारतर्फे हारुणभाई इनामदार यांचा ’जंगी’ सत्कार

केज । प्रतिनिधीबीड रोडवरील शिक्षक कॉलनी मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे नेते हारुणभाई इनामदार यांचा दि. 01/0 [...]
जायकवाडी वसाहतीवर बुलडोझर फिरण्याचा इशारा

जायकवाडी वसाहतीवर बुलडोझर फिरण्याचा इशारा

10 वी, 12 वी परीक्षेच्या काळात घर रिक्त करण्याविरोधात नागरिकांची मागणीतलवाडा । प्रतिनिधीपाटबंधारे विभागाच्या जायकवाडी सिंचन वसाहतीमध्ये अनेक ठिकाण [...]
गेवराईत ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन

गेवराईत ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन

गेवराई । प्रतिनिधीगेवराई येथे या वर्षी प्रती वर्षाप्रमाणे ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त विविध जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या [...]
1 891 892 893 894 895 3,065 8930 / 30646 POSTS