Category: शहरं
चक्रीवादळात केळीच्या बागा भुईसपाट; कराड तालुक्यातील विंग परिसरात 20 लाखांचे नुकसान
तौक्ते चक्रीवादळानेकराड तालुक्यातील विंग विभागाला मोठा फटका बसला. तुफान वार्यामुळे झाडे उन्मळून पडली तसेच घरांचीह पडझड झाली. चचेगाव परिसरातील केळीच्य [...]
ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली : मुख्यमंत्री
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमु [...]
कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दुसर्या दिवशीही सुरूच
कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या तिसर्या पिढीला 65 वर्षा पर्यंत वंचित ठेवणार्या शासनाला आणि प्रशासकीय अधिकार्यांना माणुसकीची जाणीव नाही. [...]
अनाथ बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्था [...]
खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कोपरगाव पोलीसांकडुन अटक
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजी.नं. १८/२०२१ कलम १७४ सीआर, पी.सी.प्रमाणे दि १४ मे २०२१ रोजी दाखल असुन,सदर गुन्हा मधील मयत-सुवर्णा विजय उर्फ बं [...]
नशा करणार्या अधिकार्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू
नगर शहरात काम करीत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. [...]
*LokNews24 ; अ. नगर जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध , जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश l पहा LokNews24*
*LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे**LOK News 24 I ब्रेकिंग* --------------- *अ. नगर जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध , जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश l पहा LokNe [...]
संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणजे आरोग्य सुविधायुक्त सेंटर – देवेंद्र फडणवीस
उपचारादरम्यान रूग्णांची अचानक खालावणारी तब्बेत, या दरम्यान आरोग्य सुविधां उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे नागरिकांची म [...]
सातारा जिल्ह्यासाठी 1 लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत; 44 हजार 535 क्िंवटल बियाण्यांची मागणी
खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्िंवटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण [...]
पंढरपूर मतमोजणी आकडेवारीमध्ये तफावतीचा आरोप
मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची २ मे रोजी मतमोजणी पार पडली. निवडणुकीत झालेले मतदान व माेजलेले मतदान यात सुमारे १३०० मतांची तफावत आहे. [...]