Category: मुंबई - ठाणे

1 622 623 624 625 626 1,160 6240 / 11594 POSTS

मालाड रेल्वे स्थानकात प्राध्यापकाची हत्या

किरकोळ वादातून धारदार हत्याराने केला हल्ला मुंबई ः मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण [...]
प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम उत्साहात

प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम उत्साहात

मुंबई : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणार्‍या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद् [...]

डोंबिवलीत मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई

मनसेचा आक्रमक पवित्रा ; त्याच जागी पुन्हा स्टॉल उभारण्याची सूचनाठाणे ः डोंबिवलीत स्टेशन परिसरात व्यवसाय करणार्‍या एका मराठी तरुणीचा शॉरमा विक्रीचा स्ट [...]
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ‘स्वीकृत सदस्य’

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ‘स्वीकृत सदस्य’

महसूलमंत्री बावनकुळे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्तावमुंबई : महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध् [...]
अखेर सहर शेखचा पोलिसांकडे लेखी माफीनामा

अखेर सहर शेखचा पोलिसांकडे लेखी माफीनामा

मुंबई :ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर त् [...]
नगरसेवक वाचवण्यासाठीच शिंदेंना साथ ः राजू पाटील

नगरसेवक वाचवण्यासाठीच शिंदेंना साथ ः राजू पाटील

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तास्थापन संदर्भातील घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीनंतर, आता मनसेच [...]
जि.प.मध्येही भाजपचा बिनविरोधचा पॅटर्न

जि.प.मध्येही भाजपचा बिनविरोधचा पॅटर्न

सिंधुदुर्गमध्ये दोन उमेदवार बिनविरोध27 जानेवारीला स्पष्ट होणार संपूर्ण चित्रमुंबई ः महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवड [...]
मुंबई महापौर आरक्षणावर ठाकरे गटाचा आक्षेप

मुंबई महापौर आरक्षणावर ठाकरे गटाचा आक्षेप

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत गुरूवारी मंत्रालयात पार पडली. बहुतांश महापालिकांमधील चित्र स्पष्ट झाले असले, तर [...]

राज्यातील 15 महापालिकेत महिलाराज !

8 ठिकाणी ओबीसींचे महापौर होणार त्यापैकी चार महिलांना संधीअहिल्यानगर ओबीसी महिलेसाठी तर मुंबई खुला प्रवर्गासाठी राखीवमुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकां [...]
मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर निश्‍चित

मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर निश्‍चित

मित्रपक्षांच्या दबावाला नकार देत भाजपची सत्तास्थापनेची तयारीमुंबई : देशातील सर्वाधिक अर्थसंपन्न आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिके [...]
1 622 623 624 625 626 1,160 6240 / 11594 POSTS