Category: मुंबई - ठाणे

1 620 621 622 623 624 1,160 6220 / 11595 POSTS
राज्यसभेसाठी शिंदेंचे धक्कातंत्र; ज्योती वाघमारेंना संधी

राज्यसभेसाठी शिंदेंचे धक्कातंत्र; ज्योती वाघमारेंना संधी

राज्यसभेसाठी शिंदेंचे धक्कातंत्र; ज्योती वाघमारेंना संधीमुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचाली वेगाने सुरू असून [...]
नागपूर स्फोट अपघात नसून हत्याकांड

नागपूर स्फोट अपघात नसून हत्याकांड

दोषींवर कठोर गुन्हा दाखल करा : वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी मुंबई : नागपूर येथील एका स्फोटक पदार्थ निर्मिती करणार्‍या कंपनीत झालेल्या भीषण स [...]
मनरेगा अंतर्गत मजुरीसाठी केंद्राकडून 1409 कोटींचा निधी मंजूर – मंत्री भरत गोगावले

मनरेगा अंतर्गत मजुरीसाठी केंद्राकडून 1409 कोटींचा निधी मंजूर – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. 4: केंद्र सरकारमार्फत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्यास 13 कोटी लेबर बजेट मंजूर केले होते. त्यामध्ये वाढ करून केंद्राने 16 कोटी इतके [...]
आखाती देशांत अडकलेल्यांनामायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू : मुख्यमंत्री फडणवीस

आखाती देशांत अडकलेल्यांनामायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबर्ई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू असल्याची माहिती [...]

उपअभियंता बापट, पन्हाड आणि पाटील यांचा कोट्यावधींचा अपहार  

कार्यकारी अभियंता स्वाती पाठक यांना बदनाम करण्याचे तिघांचे षडयंत्र तात्काळ हकालपट्टीची मागणी ; तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही मुदतवाढ कशासाठी? मुंब [...]
भिवंडीत महापालिकेत काँगे्रसची भाजपवर मात

भिवंडीत महापालिकेत काँगे्रसची भाजपवर मात

महापौरपदी नारायण चौधरी, उपमहापौरपदी तारिक मोमीनमुंबई : भिवंडी महापालिकेच्या राजकारणात शुक्रवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. महापौरपदी भाजपमधून बंड करू [...]
शिंदेंना पुन्हा भेटेन, काय चर्चा करायच्या त्या करा ः राज ठाकरे

शिंदेंना पुन्हा भेटेन, काय चर्चा करायच्या त्या करा ः राज ठाकरे

मुंबई ः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीभोवती रंगलेल्या राजकीय चर्चांवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मुं [...]

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्री झिरवाळ यांच्या पाठिशी

मुंबई ः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्‍वभूमी [...]
जयेश मेस्त्री यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

जयेश मेस्त्री यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

मुंबई ः मराठी साहित्यविश्‍वात मानाचा समजला जाणारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 जाहीर झाला असून यंदा विविध वाङ्मय प्रकारांत [...]
ठाकरे बंधूंचे संजय राऊतांनी ठोचले कान

ठाकरे बंधूंचे संजय राऊतांनी ठोचले कान

आक्रमक प्रचार, आणि महाराष्ट्र दौरा ठरला असता निर्णायकमुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवानंतर राजकीय वर्तुळात आत्मपरीक्षणाची च [...]
1 620 621 622 623 624 1,160 6220 / 11595 POSTS