Category: बुलढाणा

1 2 3 4 5 49 30 / 490 POSTS
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!

श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!

भारत हा देश धार्मिक देश आहे. कोट्यावधी जनता देवावर विश्‍वास ठेवून मनोभावे दान करत असतात. ती त्यांंची श्रद्धा असते, मात्र याच श्रद्धेवर दरोडा टाकण्यात [...]
पश्चिम बंगालमधील ओबीसी आरक्षणाचा संभ्रम !

पश्चिम बंगालमधील ओबीसी आरक्षणाचा संभ्रम !

          भारतीय राज्यघटनेतील आरक्षण व्यवस्था ही सामाजिक न्याय, समान संधी आणि ऐतिहासिक अन्यायाची भरपाई या तत्त्वांवर आधारलेली आहे. अनुसूचित जाती, [...]
सत्तेचा उन्मत्तपणा !

सत्तेचा उन्मत्तपणा !

लोकशाहीत सत्तेचा अर्थ अधिकार असतो; परंतु अधिकारासोबत जबाबदारी, संयम आणि सार्वजनिक शिष्टाचार यांची जोड नसेल, तर तीच सत्ता उन्मत्तपणाचे रूप धारण करते. [...]
पुणे भाजपचा ब्राम्हण-मराठा वादाचा अन्वयार्थ!

पुणे भाजपचा ब्राम्हण-मराठा वादाचा अन्वयार्थ!

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेत बस [...]
पावसाळी अधिवेशनावर निराशेचे ढग

पावसाळी अधिवेशनावर निराशेचे ढग

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक किचकट पध्दतीने राजकारण केल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. राजकारणात कोणीच [...]
कोचिंगच्या असुरक्षित विळख्यातील विद्यार्थी !

कोचिंगच्या असुरक्षित विळख्यातील विद्यार्थी !

            उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंज परिसरात एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्र [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
खासदार निंबाळकरांचा सस्पेन्स आणि संभाव्यता!

खासदार निंबाळकरांचा सस्पेन्स आणि संभाव्यता!

        ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य भूमिकेबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये वास्तव, अफवा, राजकीय रणनीती आणि पक्षांतर्गत अस्वस्थता हे सर्व [...]
नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्याला अबुधाबीचे परीक्षा केंद्र

नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्याला अबुधाबीचे परीक्षा केंद्र

नागपूर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) संदर्भातील वाद आणि तक्रारींची मालिका अद्याप थांबलेली नसतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला [...]
अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंचा भ्रष्टाचाराचा कळसमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरजडॉ. अशोक सोनवणे

अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंचा भ्रष्टाचाराचा कळसमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरजडॉ. अशोक सोनवणे

नांदेड/मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी जिथे जाईल तिथे भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठल्याचे दिसून येत आहे. नांद [...]
1 2 3 4 5 49 30 / 490 POSTS