Category: बीड

1 49 50 51 52 53 230 510 / 2293 POSTS
किसान बाबा व नवनाथ बाबा यांच्या प्रमाणे हृदयात हरी साठवावा – कृष्णा महाराज राऊतगोरक्षनाथ टेकडी येथे पौर्णिमेनिमित्त कीर्तन व महाप्रसाद

किसान बाबा व नवनाथ बाबा यांच्या प्रमाणे हृदयात हरी साठवावा – कृष्णा महाराज राऊतगोरक्षनाथ टेकडी येथे पौर्णिमेनिमित्त कीर्तन व महाप्रसाद

बीड : सद्गुरु किसान बाबा महाराज व गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंत साठविला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भक्ताने [...]
भोर येथील चिमुकलीवर अत्याचार व हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध; आरोपीस कठोर शिक्षा द्यावी – डॉ. ज्योती मेटे

भोर येथील चिमुकलीवर अत्याचार व हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध; आरोपीस कठोर शिक्षा द्यावी – डॉ. ज्योती मेटे

बीड : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली [...]
श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये लोटला जनसागर; 1.5 लाख भाविकांची उपस्थितीसंत बंकटस्वामींच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची थाटात सांगता

श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये लोटला जनसागर; 1.5 लाख भाविकांची उपस्थितीसंत बंकटस्वामींच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची थाटात सांगता

नेकनूर : वारकरी संप्रदायातील भक्तीसूर्य संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची शनिवारी दुपारी काल्याच्या कीर्तनाने उत्साहा [...]
महावितरणचा ‘उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार’ शेख अखिल उस्मान यांनाकर्तव्यनिष्ठ सेवेमुळे लातूर परिमंडळाकडून गौरव; माजलगांवात आनंदाचे वातावरण

महावितरणचा ‘उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार’ शेख अखिल उस्मान यांनाकर्तव्यनिष्ठ सेवेमुळे लातूर परिमंडळाकडून गौरव; माजलगांवात आनंदाचे वातावरण

माजलगांव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) लातूर परिमंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार’ यंदा माज [...]
बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ‘सरडा’ म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टा!सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? – डॉ. गणेश ढवळे

बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ‘सरडा’ म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टा!सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? – डॉ. गणेश ढवळे

बीड : बीड येथील छत्रपती संभाजी क्रीडांगणावर 1 मे ते 5 मे दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात राजकीय पुढार्‍यांच्या हस् [...]
गेवराई पोलीसांची मोठी कारवाई; म्हाळसपिंपळगाव शिवारात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा उघड, दोन ट्रॅक्टर जप्त

गेवराई पोलीसांची मोठी कारवाई; म्हाळसपिंपळगाव शिवारात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा उघड, दोन ट्रॅक्टर जप्त

चकलंबा : गेवराई पोलीसांनी म्हाळसपिंपळगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टर व केनीसह सुमारे [...]
नाव्होली येथे विविध मान्यवरांचा उत्साहात सत्कार

नाव्होली येथे विविध मान्यवरांचा उत्साहात सत्कार

नाव्होली : नाव्होली गावात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक [...]
मिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजरा

मिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजरा

बीड : मिल्लिया महाविद्यालयात दिनांक 01 मे 2026 शुक्रवार  रोजी महाराष्ट्रदिन व कामगारदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार [...]
आहात तसाच जीवनाचा स्विकार करा आपोआपच जीवन बदलेल-अ‍ॅड.श्रीकांत माळकरमहिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचे उध्दघाटन

आहात तसाच जीवनाचा स्विकार करा आपोआपच जीवन बदलेल-अ‍ॅड.श्रीकांत माळकरमहिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचे उध्दघाटन

अंबाजोगाई : मुलींच्या सर्वागिंण विकासासाठी व व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी अशी शिबीरे आवश्यक असतात योगेश्वरी शिक्षण संस्थेने गेल्या 17 वर्षापूर् [...]
अंबाजोगाईत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नव्या इमारतीचे लोकार्पणआ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते उध्दघाटन

अंबाजोगाईत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नव्या इमारतीचे लोकार्पणआ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते उध्दघाटन

अंबाजोगाई : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथे सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण केज मत [...]
1 49 50 51 52 53 230 510 / 2293 POSTS