Category: बीड
गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या
बीड प्रतिनिधी - सद्यस्थितीला जिल्हाभरातील सोयाबीनसह इतर प्रमुख पिकांचे, गोगलगायी तसेच इतर प्रकारच्या किडींनी प्रचंड नुकसान केले आहे. अगोदरच पावस [...]
महिला व अल्पसंख्यांक समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवा-असिफोद्दीन खतीब
अंबाजोगाई - मणिपूर सह इतर राज्यात महिला व अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार होत असून हे थांबवावे तसेच अत्याचार करणार्या समाज कंटक [...]
महसुल सप्ताहानिमित्त अंबाजोगाई तहसील कार्यालयात माजी सैनिकांशी संवाद
अंबाजोगाई प्रतिनिधी - तालुक्यातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या पत्नी यांच्याशी अंबाजोगाई तहसील कार्यालया मार्फत तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाल [...]
राहुल गांधींना सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
अंबाजोगाई प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कारण, गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या 2 वर्षा [...]
विरोधकांकडून पालकमंत्री सावे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र-अजय शिंदे
बीड प्रतिनिधी - सकारात्मक व सरळ स्वभावाचे नेते म्हणून बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांची ओळख आहे. असे असताना विरोधकांकडून डॉ. साबळे यांच्या प्रकरण [...]
एमआयएम पक्षाची परळी शहर कार्यकारणी जाहीर
बीड प्रतिनिधी - येथील चखच् पक्षाची शहर कार्यकर्णी नुकतीच परळी येथील शहर संपर्क कार्यालयात प्रदेश अध्यक्ष खा इम्तियाज जलील साहेब, कार्याध्यक्ष डॉ [...]
अखेर नेकनुर स्त्री रूग्णालयात सोनोग्राफीला सुरूवात
बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील नेकनुर येथील स्त्री व कुटीर रूग्णालय बालाघाटावरील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरोग्य सुविधेचं वरदान असुन य [...]
उड सुरेश साबळे यांचे निलंबन तात्काळ मागे घ्या नसता जिल्हाभरात आंदोलन करू : नुमान चाऊस
माजलगाव प्रतिनिधी - बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांनी रुग्णालयाचा कायापालट करत गोरगरिबांना चांगले उपचार मिळावे म्हणून [...]
जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत ’शिव शारदा पब्लिक स्कूल’ अजिंक्य..!
गेवराई प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याद्वारे संचलित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड तथा जिल्हा क्रीडा [...]
तांदळा येथिल गवते यांच्या घरी पुन्हा घरफोडी
मादळमोही प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तांदळा येथिल ज्ञानेश्वर अंकुश गवते ऊर्फ राजेंद्र यांच्या घरी रात्री 1 वाजता घराच्या गेटचे कुलूप तोडून घर [...]
