Category: कृषी
’प्रतापगड’ची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी : संस्थापक पॅनलचे आवाहन
शेतकरी सभासदांच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे घेत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याचा अर्थ आम्ही निवडणुक लढवू शकत नाही, असा चूकून [...]
’जरंडेश्वर ईडीच्या ताब्यात असताना कारखान्याला नोटीस
कोरेगाव / प्रतिनिधी : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला असून, त्यावर अवसायक म्हणून कोरेगावच्या सहाय [...]
सह्याद्रीच्या कामगारांना जानेवारीपासून 12 टक्के पगारवाढ
मसूर : पगारवाढ लागू केल्याबद्दल ना. बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करताना सह्याद्रि साखर कामगार संघटनेचे पदाधिकारी.
मसूर / वार्ताहर : सह्याद्री सहका [...]
श्रीगोंद्यात कायदेभंग…प्रतिबंधित बीटी वांग्याची होणार जाहीर लागवड
अहमदनगर/प्रतिनिधी : शेतकर्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रतिबंधित बीटी वांग्याची जाहीर लागवड करून सविनय कायदेभंगाचे आंदोलन करण्यात [...]
व्हॅलेंटाईन डे निमित्त सह्याद्री देवराईकडून हडपसरच्या वडाला सातार्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान
सातारा / प्रतिनिधी : सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुर्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला सातार्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान द [...]
धारेश्वर दिवशी येथे गाईचे ढोहाळे जेवन कार्यक्रम थाटामाटात
धारेश्वर दिवशी : गायीचे औक्षण करताना महिला.
पाटण / प्रतिनिधी : कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. पण जर हेच डोहाळे जेवण ए [...]
पाणीदार वरूडची महती देशभरात पसरेल : इंद्रजीत देशमुख
शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सुरवातवरुड गावच्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावास पाणीदार बनविण्यासाठी 2 लिटर प्रत्येकी डिझेल देण्याचे [...]
पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे
कराड / प्रतिनिधी : मलकापूर नगर पालिका महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सन 2021-22 या सालामध्ये माझी वसुंधरा 2.0 हे अभियान [...]
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना सुरू होणार नाही : सहकारमंत्री
भुईंज / वार्ताहर : किसन वीर साखर कारखान्याने गेल्या हंगामात उचललेली थकहमीची रक्कम अद्याप पुर्ण भरली नाही. काही बाबी न्यायप्रविष्ठ असल्यामुळे शासन [...]
हडपसरच्या वडाला सातार्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान
सह्याद्री देवराईचा 14 रोजी राष्ट्रीय वृक्ष वडा सोबत व्हॅलेंटाईन डेसातारा / प्रतिनिधी : सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुर्हाड क [...]