Homeताज्या बातम्यादेश

अमृतसरहून माता वैष्णोदेवीला जाणारी बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर प्रतिनिधी - जम्मू-काश्मीरमधून एका भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. जम्मूच्या झज्जर कोटली भागात बस अपघात झाला आहे. या अपघातात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अवघा महाराष्ट्र हळहळला !
कब्बडीचे सामने पाहायला गेलेल्या तरुणांची गाडी उलटली !
कंटनेरच्या धडकेत सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधून एका भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. जम्मूच्या झज्जर कोटली भागात बस अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, बस अमृतसरहून कटराकडे जात असताना बसचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थली दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूत्रांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे 70-75 लोक प्रवास करत होते. त्यापैकी काहींचा जागीच मृत्यू झाला. काहींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

COMMENTS