Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहापूर सोसायटी चेअरमनपदी घारे तर व्हा. चेअरमनपदी डांगे

कोपरगाव तालुका ः शहापूर वि.का.सोसायटी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक पार पाडली यामध्ये प्रगतिशील शेतकरी असणारे कोल्हे गटाचे सतिश जिजाबा घारे

जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न ः आ. आशुतोष काळे
शेततळ्यात पडून सासरा-सुनेचा दुर्दैवी मृत्यू
आमदार असताना शेतकर्‍यांचे किती प्रश्‍न विधानसभेत मांडले

कोपरगाव तालुका ः शहापूर वि.का.सोसायटी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक पार पाडली यामध्ये प्रगतिशील शेतकरी असणारे कोल्हे गटाचे सतिश जिजाबा घारे यांची चेअरमनपदी व औताडे गटाचे उमेदवार जिजाबा सोपान डांगे यांची व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना चेअरमन युवानेते विवेक कोल्हे, शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यतः शेतकरी जीवनाशी निगडित असणार्‍या विकास सोसायट्या या ग्रामीण भागाची नाळ आहेत.वाढत्या अर्थचक्रात शेतकरी ग्रामीण भागात नाविण्यपूर्ण पावले टाकू शकतो यासाठी सोसायटी हे महत्वाचे केंद्र ठरते. यावेळी नितीन पाचोरे ,प्रवीण घारे ,बाळासाहेब पाचोरे, भाऊसाहेब घारे,सागर घारे, राहुल घारे, जिजाबा घारे, नवनाथ घारे, दिगंबर गोसावी, सुभाष सदाफळ,परशराम पाचोरे,अमोल घारे, दत्तात्रय डांगे, शरद पाचोरे, शरद घारे, कोंडाजी घारे, विठ्ठल सरवार, नानासाहेब डांगे, नानासाहेब घारे, अविनाश घारे, आप्पासाहेब घारे, विजय पाचोरे, वसंत घारे, पवन घारे, साईनाथ घारे, शामराव दुधाट, सुभाष खंडिझोड, गणेश खंडिझोड, कर्णा खंडिझोड, कांताराम खंडिझोड, अण्णासाहेब खंडिझोड, महेंद्र गायकवाड भास्कर घारे, राहुल पाचोरे, संभाजी पाचोरे, अभिजित पाचोरे, रविंद्र घारे, बाबासाहेब पाचोरे, मोहन खंडिझोड, बाबासाहेब घारे, नामदेव मोरे, सचिन पाचोरे, सचीन घारे, रामदास घारे, व सदर निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सचिव मोकळ साहेब व निवडणूक अधिकारी नेरे आदी उपस्थित होते

COMMENTS