Author: Lokmanthan Social

पिण्यासाठी निळवंडे व पालखेड कालव्याचे पाणी द्या
कोपरगाव :-मागील वर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे कोपरगाव मतदार संघात दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून पूर्व भागातील व वरच्या भागातील बहुतांशी ग [...]
बनावट ओळखपत्र बनविणा़र्यांचा धंदा तेजीत
बेलापूर प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणुका व्हाव्यात या उदात्त हेतूने बारा ओळखपत्रांची यादी जाहीर केली. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदा [...]
कोपरगावात पहाट पाडवा भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात
कोपरगाव तालुका ः श्री साईगांव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, शारदा संगीत विद्यालय यांच्या संयुक् [...]

यंदा चांगल्या पाऊसासोबत अन्नधान्यही मुबलक पिकणार
कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प [...]
अनाथ गायींची शाळा वीरगावची गोधाम गोशाळा
अकोले ः सध्या कडक उन्हाळा व त्यामध्ये तीव्र चारा टंचाई, पाणीटंचाई असतांना गोधाम गोशाळा वीरगाव येथे 350 देशी गायींचे संगोपन कोणत्याही सरकारी अनुदा [...]
खटल्यांचे निकाल राखून ठेवणे चिंताजनक
नवी दिल्ली ः आपल्या परखड आणि हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जाणारे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांकडून निकाल राखून ठेवण्याची कृती चि [...]
काँगे्रस प्रवक्ते राजू वाघमारेंनी सोडली पक्षाची साथ
मुंबई ः काँगे्रसची बाजू माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडणारे काँगे्रसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँगे्रसची साथ सोडत मंगळवारी अधिकृतरित्या काँगे्र [...]
माझ्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा नाही
मुंबई ः काही दिवसांपूर्वीच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवेसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढतील अशी घोष [...]
यंदा 102 टक्के पावसाचा अंदाज
नवी दिल्ली ः गेल्या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे अनेक राज्यात दुष्काळाचा गंभीर सामना करावा लागतांना दिसून येत आहे. अपुर्या पावसामुळे पाणीटंचाईच [...]
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचे निधन
छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार, संपादक प्रमोद माने यांचे हैदराबाद आजाराने मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवार [...]
