Author: Raghunath

1 954 955 956 957 958 1,175 9560 / 11743 POSTS
जागतिक बेरोजगारी यंदाही 4.9 टक्के राहण्याचा अंदाज

जागतिक बेरोजगारी यंदाही 4.9 टक्के राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ताज्या अहवालानुसार, 2026 मध्ये जागतिक बेरोजगारी दर सुमारे 4.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. याचा [...]
शिंदेंचे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात !

शिंदेंचे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात !

मुंबईत महापौरपदासाठी घोडेबाजार होण्याची शक्यतामुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भा [...]
मुंबईच्या महापौरपदासाठी घोडेबाजार?

मुंबईच्या महापौरपदासाठी घोडेबाजार?

मुंबईत जरी भाजपला एकहाती सत्ता मिळाली नसली तरी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे सहजशक्य होणारे नाही. शिंदे यांच्या हातात हुकमी एक्का असल्यामुळे त्यांन [...]
महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये अवतरले महिला-राज !

महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये अवतरले महिला-राज !

महाराष्ट्रात जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत लक्षणीय राहिले आहे. राज्याच्या ५०% महिला आरक [...]
बिलोली तालुक्यातील पाणंद रस्ते होणार तरी कधी?

बिलोली तालुक्यातील पाणंद रस्ते होणार तरी कधी?

प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत : शेतकर्‍यांना होतोय नाहक त्रासबिलोली । प्रतिनिधीतालुक्यातील बडूर,  बामणी शिवारातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाच् [...]
भाजी-भाकरीच्या महाप्रसादासाठी जनसागर उसळला

भाजी-भाकरीच्या महाप्रसादासाठी जनसागर उसळला

दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद 300 क्विंटल ज्वारीच्या भाकरी, 500 क्विंटल मिश्र भाजीची निर्मिती तामसा । प्रतिनिधी तामसा येथी [...]
राज्यातील यशाचा किनवटमध्ये जल्लोष; पण स्थानिक पराभवाच्या जखमेवरची ’चर्चा’ अधिक गरम!

राज्यातील यशाचा किनवटमध्ये जल्लोष; पण स्थानिक पराभवाच्या जखमेवरची ’चर्चा’ अधिक गरम!

किनवट। प्रतिनीधी राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन करत ’नंबर वन’चा मान पटकावला. या विजयाचे [...]
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड। प्रतिनिधीहिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान [...]
प्रभाग सहामधील भाजपाच्या चारही उमेदवारांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

प्रभाग सहामधील भाजपाच्या चारही उमेदवारांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

नांदेड ।  प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांनी मिळवलेला दणदणीत विजय हा [...]
निकाल अपेक्षेनुसारच विजय महायुतीचाच!

निकाल अपेक्षेनुसारच विजय महायुतीचाच!

नांदेड । प्रतिनिधी राज्यभरातील महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी स्पष्टपणे विश्वासाची मोहो [...]
1 954 955 956 957 958 1,175 9560 / 11743 POSTS