Author: Raghunath
माझ्या दिव्यांग व शिक्षक बांधवांना तसेच गुणी विद्यार्थ्यांना अच्छे दिन यावेत यासाठी रोजा धरणार – राजेंद्र लाड
कडा । प्रतिनिधीहिंदू, मुस्लिम, शिख, इसाई....हम सब भाई - भाई असे नुसते बोलून चालणार नाही तर प्रत्येक धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे सण मोठ्या प्रमाणात [...]
एसटीतील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार थांबवा; महिला व ज्येष्ठांच्या सवलतींना हात लावू नका – नितीन जायभाये यांचा इशारा
परिवहन विभाग व राज्य शासनाने चुकीचे आर्थिक घोरण बदलावेबीड । प्रतिनिधीमहाराष्ट्राची व ग्रामिण व्यवस्थेची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळा [...]
जिल्हापरिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय अधिकार्यांचा मनमानी कारभार
जिल्हा परिषदेच्या स्वमिळकत निधीचा हवा तसा वापर-डॉ.गणेश ढवळेबीड । प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने अनिश्चित काळासाठी राज्यातील उर्वरित जिल्हा परिषदेच् [...]
गाडी लावण्याच्या वादातून बीड जिल्हा न्यायालयात वकिलावर हल्ला
हात मोडला, रोकड व लॉकेट चोरीचा आरोपबीड । प्रतिनिधीबीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एका वकिलावर मारहाण करण्यात आल् [...]
बीड नगर परिषद कर्मचार्यांच्या आरोग्याशी खेळ झाल्यास महागात पडेल-बाळासाहेब खेमाडे
बीड । प्रतिनिधीबीड नगर परिषदेमधील सफाई कामगार व इतर कर्मचार्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खेमाडे या [...]
प्रशासनाविरुद्ध सर्वपक्षीय एकवटले; आज जामखेड बंद
गरिबांचे अतिक्रमण काढले; धनदांडग्यासमोर नमले?
जामखेड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वरील रस्त्याच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण [...]
एकल महिलांनी सक्षमीकरणासाठी पुढे यावे : कुलकर्णी
जामखेड : समाजातील विविध परिस्थितीमुळे विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांना ‘एकल’ म्हणून जीवन जगावे लागते. मात्र ही त्यांची चूक नसून परिस्थितीजन्य [...]
अर्धवट महामार्ग कामामुळे ग्रामस्थ संतप्त; आंदोलन तीव्र
श्रीगोंदा : आढळगाव येथे 548- डी राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली सुरू असलेल्या अर्धवट व धोकादायक कामांविरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून, [...]
नाशिक-पुणे रेल्वेबाबत आ. तांबेंकडून अधिवेशनात प्रश्न
तज्ज्ञ समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
संगमनेर: -लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे सर्वांना सोयीचा व [...]
प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. विखे; राहात्यात जल्लोष
राहाता : भारतीय जनता पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच राहाता शहरात जल्लोषाचे वात [...]
