Author: Raghunath
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यकपदी निवडप्रज्ञा जाधव-आठवले यांचा नागसेन बुद्धविहारात सत्कार
बीड : रविवार, दि. 14 जून 2026 रोजी नागसेन बुद्धविहार येथे आयु. प्रज्ञा विशाल जाधव-आठवले यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर नि [...]
स्वानंद सार्वजनिक वाचनालयात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त उत्स्फूर्त भाषण स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रम संपन्न
केज तालुक्यातील आनंदगाव येथील स्वानंद सार्वजनिक वाचनालयात 14 जून 2026 रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त उत्स्फूर्त भाषण स्पर्धा व जनजागृतीपर व्याख [...]
शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; महिलांचे मोबाईल पळवणारी टोळी दोन तासांत गजाआडतीन महिलांना लक्ष्य करणार्या अट्टल चोरांकडून 9 मोबाईल जप्त
बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या महिलांचे मोबाईल हिसकावून दहशत निर्माण करणार्या अट्टल चोरांच्या टोळीला शिवाजीनगर पोलि [...]
केज-अंबाजोगाई रोडवरील लूटमार प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा; दोन दरोडेखोर जेरबंद
बीड : केज-अंबाजोगाई रोडवर पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटणार्या अट्टल गुन्हेगारांना केज पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून धाडसी कामगिरी बज [...]
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई
बीड : जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंडगिरी, अवैध धंदे आणि वाळू माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत [...]
फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध
शिरूर तालुक्यातील मातोरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकर्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महायुती सरकारच्या कथित फसव्या [...]
पिंपळनेर येथे पीएसआय प्रियंका परदेशी यांचा सत्कार
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. 13 जून रोजी पिंपळनेरच्या पहिल्या महिला पोलीस उपनिरीक्षक [...]
सर्जेराव तात्या तांदळे यांच्या हस्ते मातोश्री विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
बीड तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथील मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे उत्स [...]
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांजण ठेवले पण पाणीच नाही !पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध-डॉ.गणेश ढवळे
बीड : शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणार्या नागरिकांना तसेच आंदोलनकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी वारंवार [...]

RTO कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; राज्यातील वाहन परवाना, नोंदणीसह दैनंदिन कामकाज ठप्प होणार
मुंबई : प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) कर्मचाऱ्यांनी आज [...]
