Author: editor
राज ठाकरे म्हणाले.. लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा
प्रतिनिधी : पुणेकोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावून सरकारचं उद्योग चालले आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, विरोधकांची कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, प [...]
ओ.. शेठ… नादच केलाय थेट…. पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते…
वेब टीम : दिल्लीजागतिक स्तरावरील नेत्यांच्या पातळीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
[...]
अफगाणिस्तानात अतिरेक्यांमध्येच झाले वाद… तालिबान – हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी भिडले…
वेब टीम : काबुलतालिबानने अफगाणवर ताबा मिळावल्या नंतर तिथे अनागोंदीची माजली आहे. अजून सरकार स्थापन होऊ शकले नाही. तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात [...]
ओबीसी आरक्षणाच्या जनगणना झाल्यावर निवडणूक घेण्यास हरकत नाही… राज ठाकरे
प्रतिनिधी : पुणेमनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केले.
राज ठाकरे म्ह [...]
विदर्भात होणार चित्रपटनगरी..? संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला…
प्रतिनिधी : नागपूर
विदर्भात चित्रपटनगरी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना वेग आल्याचे दिसते. अभिनेता संजय दत्त याने नुकतीच केंद्रीय महामार्ग विकास [...]
शिवसेनेवर जेव्हा वार झाले तेव्हा रक्ताच्या थेंबागणिक शिवसेना वाढत गेली…
प्रतिनिधी : पुणेआपले सरकार असूनही, आपल्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे गंभीर आहे. आमच्या शिवसैनिकांचे वाघाचे काळीज आहे. जर अशाप्रकार [...]
पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची लयलूट… जिंकली चार पदके
वेब टीम : टोकियोटोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकांची लूट सुरु आहे. भारतासाठी पदकांची लूट हा शब्द परिचयाचा नसला तरी टोकियो पॅरालिम्पिकमधील आपली काम [...]

डाँ.तनपुरे कामगारांसाठी ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन
देवळाली प्रवरा /प्रतिनिधीडाँ.तनपुरे कारखान्याचे कामगार गेल्या तेरा दिवसा पासुन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. कामगारांची ग्र्याजुटी व भव [...]

बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक LokNews24
https://www.youtube.com/watch?v=23aiki5k250
[...]

पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
https://www.youtube.com/watch?v=GjrCxlo51vY
[...]
