Author: editor
अहमदनगर : एमआयडीसीत गुंड लोकांचा त्रास… शिवसेनेची उद्योगमंत्र्यांकडे तक्रार…
नगर -नगर शहरातील औद्योगिक क्षेत्रात आवश्यक उपाययोजना व समस्यांबाबतचे निवेदन उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिले. य [...]
योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक- नंदकुमार गव्हाणे
जामखेड प्रतिनिधी ई-पीक पाहणी व नोंदणी मुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई [...]
निळवंडे कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू– नामदार थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी)
दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामासाठी अनेक अडचणी आल्या या सर्व अडचणींवर मात करून आधी पुनर्वसन मग धरण [...]
गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे
नगर -
अहमदनगर जिल्हा गुरु माऊली प्राथमिक शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे यांची तर जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी बाळासाहेब स [...]
पंजशीरमध्ये घनघोर युद्धाला प्रारंभ… ६०० हुन अधिक तालिबान्यांचा खातमा
वेब टीम : काबूलअफगाणिस्तानच्या ईशान्य प्रांतातील पंजशीरमध्ये ६०० हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे,
अशी माहिती स्पुतनिक वृत्त [...]
तुमचं राजकारण होतं… पण, जीव मात्र सामान्य जनतेचा जातो.. मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची कानउघाडणी…
प्रतिनिधी : मुंबईकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ठाकरे सरकारकडून मोठ्या उपाययोजना राबवत आहेत. आज या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलान [...]
आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो… राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा
प्रतिनिधी : शिरुरशिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.संजय राऊत पवारांसाठी काम कर [...]
राज ठाकरे म्हणाले.. लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा
प्रतिनिधी : पुणेकोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावून सरकारचं उद्योग चालले आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, विरोधकांची कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, प [...]
ओ.. शेठ… नादच केलाय थेट…. पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते…
वेब टीम : दिल्लीजागतिक स्तरावरील नेत्यांच्या पातळीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
[...]
अफगाणिस्तानात अतिरेक्यांमध्येच झाले वाद… तालिबान – हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी भिडले…
वेब टीम : काबुलतालिबानने अफगाणवर ताबा मिळावल्या नंतर तिथे अनागोंदीची माजली आहे. अजून सरकार स्थापन होऊ शकले नाही. तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात [...]
