Homeताज्या बातम्या

लागोपाठ दोन मुली झाल्याच्या रागातून पत्नीवर कोयत्याने हल्ला .

आरोपी पतीला पोलिसांनी केली अटक

यवतमाळ प्रतिनिधी – लागोपाठ दोन मुली झाल्याच्या रागातून पतीनं पत्नीवर कोयत्यानं हल्ला केला आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पार्डी बंगला येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. शिवाजी चव्हाण असे आरोपी पतीचे नाव आहे.

बीड पुन्हा हादरले! ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार | LOKNews24
वर्ष सरता-सरता सरकारही जाईल ः उद्धव ठाकरे
प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस भीषण आग

COMMENTS