नागपूर प्रतिनिधी- एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर(Nagpur) जिल्ह्यातील उमरेड(Umred) मध्ये समोर आला आह
नागपूर प्रतिनिधी- एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर(Nagpur) जिल्ह्यातील उमरेड(Umred) मध्ये समोर आला आहे. गेल्या एक महिन्यात पीडितेवर 9 आरोपींनी अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. त्यांनतर उमरेड पोलिसांनी( Umred Police) पीडितेवर अत्याचार करणाऱ्या सर्व 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्व 9 आरोपींना अटक केली आहे संबंधित घटनेप्रकरणी सर्व आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
COMMENTS