Homeताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींवरील पुस्तकावर अ‍ॅमेझॉनची बंदी

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेल्या ’मोदी अँड मी: अ पॉलिटिकल रेनेसान्स’ नामक पुस्तकावर अ‍ॅमेझॉनने बंदी घातली आहे. हे पुस्तक

नाशिक सा.बां उत्तर विभागात कार्यकारी अभियंता “राहुल पाटील”चा कोट्यवधींचा भ्रष्टाचार | LokmanthanNews24
अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस ; जागा वाटपाचा घोळ कायम
समतेच्या विचारांचे पाईक

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेल्या ’मोदी अँड मी: अ पॉलिटिकल रेनेसान्स’ नामक पुस्तकावर अ‍ॅमेझॉनने बंदी घातली आहे. हे पुस्तक अ‍ॅमेझॉनच्या किंडलवरून काढून टाकण्यात आले आहे. हिंदुत्वाच्या संकल्पनेवर हे पुस्तक आधारित असल्याचे कारण पुस्तकावर बंदी घालताना देण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखक सौरव दत्त यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सौरव दत्त यांनी या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये भाजपसह इतर अनेक व्यक्ती आणि संस्थांना टॅग केले आहे.

COMMENTS