मुंबई ः बाळ सारखं रडतं म्हणून 3 नर्सेसने बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचा प्रकार समोर आला होता. मुंबई महानगरपालिकेच्या भांडूपमधील रुग्णालयात

मुंबई ः बाळ सारखं रडतं म्हणून 3 नर्सेसने बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचा प्रकार समोर आला होता. मुंबई महानगरपालिकेच्या भांडूपमधील रुग्णालयात ही घटना आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही नर्सेसवर गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर येथे राहणार्या प्रिया कांबळे यांच्या बाळावर भांडूप येतील पालिका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचे प्रिया यांच्या निदर्शनास आले. बाळाच्या हनुवटीला, मानेला चिकटपट्टी लावल्याचे दिसून आले होते.
COMMENTS