सोलापूर प्रतिनिधी– बार्शीतील कुसळंब गावात महिलेने दोन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे.रोहिणी काशीद असे सदर महिलेचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बार्शी तालुका पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.पोलीस पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS