Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पांढरकवडा टोल नाक्यावर भरधाव वाहनाची कर्मचाऱ्याला धडक 

गंभीर जखमीला यवतमाळ येथे हलविले

यवतमाळ प्रतिनिधी - भरधाव वेगातील वाहनाने पांढरकवडा टोल नाक्यावर कर्मचाऱ्याला धडक दिली. यात कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला पांढरकवडा येथील र

पाथर्डी येथील शासकीय वसतिगृहात‌ मागासवर्गीय ‌विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन
कौन बनेगा नया नगरसेवक… मनपा पोटनिवडणुकीसाठी 45 टक्के मतदान; आज मतमोजणी
स्टेट बॅंक शाखेच्या वतीने थकीत कर्जाबाबत व्यवस्थापकांची माहिती

यवतमाळ प्रतिनिधी – भरधाव वेगातील वाहनाने पांढरकवडा टोल नाक्यावर कर्मचाऱ्याला धडक दिली. यात कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला पांढरकवडा येथील रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. विक्की व्यास असे गंभीर जखमी असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.महिंद्रा बोलेरो मालवाहतूक खूप वेगाने येतो आणि टोल प्लाझाच्या आत जोरात शिरतो. त्याचवेळी ट्रकसमोर एक मालवाहतूक कारच्या धडकेने एक ते दोन कर्मचारी टोल प्लाझाच्या आत अडकतात.  शेजारी उभे असलेले कर्मचारी  हे पाहिल्यावर ते जीवाची पर्वा न करता आत जाते आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

COMMENTS