Homeताज्या बातम्यादेश

पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट

नवी दिल्ली ः केरळ आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, उत्तर भारत, मध्य भारत, वायव्य भागात अ

आईची हत्या केल्यानंतर मुलाने केली आत्महत्या | LOK News 24
अनौपचारिक परीक्षेची मराठवाड्यातील शिक्षकांना भीती
शिर्डीसाठी 650 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली ः केरळ आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, उत्तर भारत, मध्य भारत, वायव्य भागात अजूनही कडक ऊन आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे देशभरात सर्वाधिक तापमान 45.8 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीतही हीच स्थिती होती. या राज्यांतील सुमारे 14 शहरांमध्ये पारा 44ओ पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे, त्यामुळे पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

COMMENTS