Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुभाषराव सोनवणे यांचे निधन

बेलापूर: येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, सुभाषराव तुकाराम सोनवणे (वय 74) यांचे दु:खद निधन झाले. नाना नावाने ते परिचित होते. सामाजिक व धार्मिक कामात त्यांचं मोठ योगदान आहे.त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. संजय, सुनील, सुधीर यांचे वडील आहेत. त्यांच्या अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

महात्मा बसवेश्वर समाज परिवर्तनाचे महान विचारवंत : सरडे
परिचारीका भगिनीच ख-या तारणहार-विवेकभैय्या कोल्हे
सावधान! शिर्डीत गाडीची काच फोडून चोरी करण्याची नवी पद्धत आली समोर, साईभक्तांनी सतर्क राहण्याचे आवाहन

COMMENTS