लोणी ः राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील अंबादास जयवंत झावरे यांचेबुधवारी वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंदे असा परिवार असून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत अंबादास झावरे हे किशोर आणि राजेंद्र झावरे यांचे वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS