Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साडेतीन कोटींच्या सोन्याची तस्करी उघड

पुणे ः अलीकडे सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डीआरआयने 6 किलो

कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री फडणवीस
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात विद्यार्थी सहभाग परिसंवाद उत्साहात  
अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भेगा थातुरमातुर बुजवणे नव्हे तर ब्लॉक कट करुन दुरुस्ती सुरू-डॉ.गणेश ढवळे

पुणे ः अलीकडे सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डीआरआयने 6 किलो सोने जप्त केले आहे. तसंच सोन्याची तस्करी करणार्‍या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानंतर 6 किलोे सोने जप्त करण्यात आले आहे.

COMMENTS