Homeताज्या बातम्यादेश

पुण्याला येणारी अनेक विमाने रद्द

नवी दिल्ली ः दाट धुक्यांमुळे पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दृश्यमानता खालवल्याने देशभरातून पुण्याला येणारी अनेक विमाने रद्

कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच
रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता
राज्यात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता

नवी दिल्ली ः दाट धुक्यांमुळे पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दृश्यमानता खालवल्याने देशभरातून पुण्याला येणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहे. विमाने अचानक रद्द झाल्याने पुण्यातील लोहगाव विमानतळावर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. गेल्या अनेक तासांपासून प्रवासी ताटकळत बसले आहेत. दाट धुके आणि खराब हवामानामुळे विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती विमान प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे.

COMMENTS