Homeताज्या बातम्यामनोरंजन

सीआयडी मालिकेतील दयानंद शेट्टीचे निधन

मुंबई ः ‘सीआयडी’ या एकेकाळच्या लोकप्रिय मालिकेत इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स हे पात्र साकारणारे दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. दिनेश यांची प्रकृती खा

सगे-सोयर्‍यांना जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ
नवे शैक्षणिक धोरण सक्षम भारत घडवणार?
उपकार्यकारी अभियंता मधुकर थोरात यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार

मुंबई ः ‘सीआयडी’ या एकेकाळच्या लोकप्रिय मालिकेत इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स हे पात्र साकारणारे दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. दिनेश यांची प्रकृती खालावल्याने मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या मालिकेत ‘दया’ हे पात्र साकारणार्‍या दयानंद शेट्टीने दिनेश फडणीस यांच्या निधनाची माहिती दिली आहे. दिनेश फडणीस यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात 1 डिसेंबरपासून त्यांच्यावर उपचार चालू होते.

COMMENTS