Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर ते न्यू आष्टी डेम्यू रेल्वे बंद..!

आष्टी प्रतिनिधी - अचानक आग लागलेल्या गाड़ी नं.01401/01402 अहमदनगर - न्यू आष्टी-अहमदनगर ( डेमू) ट्रेन अनिश्‍चित काळासाठी रद्द करण्यात आली असल्याची

वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या | LOKNews24
दोन निकाल, एक प्रलंबित !
टायर फुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

आष्टी प्रतिनिधी – अचानक आग लागलेल्या गाड़ी नं.01401/01402 अहमदनगर – न्यू आष्टी-अहमदनगर ( डेमू) ट्रेन अनिश्‍चित काळासाठी रद्द करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल च्या सोलापुर विभागाच्या वतीने देण्यात आली.
गाड़ी क्र. 01401/01402 अहमदनगर – न्यू आष्टी -अहमदनगर हि गाड़ीचा रॅक उपलब्ध नसल्यामुळे दिनांक 17.10.2023 ते पुढील आदेश येई पर्यंत ट्रेन रद्द करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने ठरविले आहे. अहमदनगर ते परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे यामध्ये अहमदनगर ते आष्टी हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला आहे.हा रेल्वे मार्ग काही दिवसापासून विजेचे काम चालू असल्यामुळे बंद होता मात्र आज न्यू आष्टी अहमदनगर निवासी ही रेल्वे गाडी आष्टी वरून नगरला येत असताना वाळूंज या ठिकाणी सोलापूर महामार्गाजवळ या रेल्वेच्या इंजिनच्या मागच्या बाजूस अचानक आग ही आग नंतर पाच ते सहा डब्यांना लागली.नुकतंच काही दिवसापूर्वी या 01402 या न्यू आष्टी अहमदनगर डेम्यू रेल्वेला प्रारंभ झाला होता

COMMENTS