Homeताज्या बातम्याक्रीडा

एमएस धोनीची हेअरस्टाईल चर्चेत, जुन्या लूक मध्ये दिसले

मुंबई प्रतिनिधी - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. निवृत्तीनंतरही धोनी सोशल मीडियातून चाहत्यांसोबत फो

सौदी अरेबियात अमिताभ बच्चन यांनी घेतली मेस्सी-रोनाल्डोची भेट
संजीवनी पॉलिटेक्निक ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेत प्रथम 
पै. गणेश जगताप याने माऊली जमदाडे याला गदालोट डावावर केले चितपट

मुंबई प्रतिनिधी – टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. निवृत्तीनंतरही धोनी सोशल मीडियातून चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असतो.महेंद्रसिंह धोनी याने वर्ल्ड कपच्या काही तासांआधी आपला नवा लूक शेअर केला आहे. धोनीने हटके हेअर स्टाईल केली आहे. धोनीच्या या हेअर स्टाईलची एकच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.या नव्या लुकमध्ये धोनीने लांब केस ठेवले आहेत. या नव्या लुकमुळे पुन्हा एकदा धोनीचा जुना अंदाज आठवला आहे

COMMENTS