Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रिकेटर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन

मुंबई प्रतिनिधी - सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लोक आतुरतेने गणपतीच्या आगमनाची वाट बघतात. गणेशोत्सव 10 दिवसा

दुबळ्या अफगाणिस्तानवर टिम इंडिया बरसली ; रागावलेल्या भारतीयांना दिवाळ भेट दिली !
गिल, कोहलीचे श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक
थायलंडला नमवून व्हिएतनामने विश्‍वचषक प्रवेशाच्या आशा कायम राखल्या

मुंबई प्रतिनिधी – सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लोक आतुरतेने गणपतीच्या आगमनाची वाट बघतात. गणेशोत्सव 10 दिवसांचा असून घरोघरी गणेशाची स्थापना केली जाते. अनेक बॉलिवूड स्टार्स आणि राजकारण्यांच्या घरी गणेशजींचे आगमन झाले आहे. दरम्यान, क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडूंनीही घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. कर्णधार रोहित शर्मा असो किंवा भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली, सर्वांनी गणेश चतुर्थी उत्साहात साजरी केली. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रत्येकाने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून देशवासियांना शुभेच्छा दिल्या.देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स आणि राजकारण्यांच्या घरी गणेशजींचे आगमन झाले आहे. दरम्यान, क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडूंनीही घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. कर्णधार रोहित शर्मा असो किंवा भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली, सर्वांनी गणेश चतुर्थी उत्साहात साजरी केली. गणेश चतुर्थीच्या निमित्ता कर्णधार रोहित शर्मा ने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS