Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

मुंबई प्रतिनिधी - ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘पिंकाचा विजय असो.’ काही दिवसांपूर्वी या मालिकेचा केंद्रबि

अमली पदार्थांची तस्करी करणारा आरोपी अटकेत
कसबा-चिंचवड निकालाचा अन्वयार्थ !
जन्मदात्या बापाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार | LOK News 24

मुंबई प्रतिनिधी – ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘पिंकाचा विजय असो.’ काही दिवसांपूर्वी या मालिकेचा केंद्रबिंदू असणारी भूमिका ‘पिंकी’ ही बदलली. अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पिंकाचा विजय असो’ मालिकेला अचानक रामराम ठोकून प्रेक्षकांना धक्काच दिला होता. पुन्हा एकदा शरयूने असाच काहीसा धक्का दिला आहे. पण हा धक्का सुखद आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे हिनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं सारखपुड्याची माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शरयूने साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे.

COMMENTS