Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काकू नाना मजूर भवन बीड किमान या नावाची तरी नगरपरिषद प्रशासनाने गरीमा ठेवली पाहिजे-वाजेद खान

बीड प्रतिनिधी - बीड शहरातील नगरपरिषद हद्दीमधील भाग स्वच्छतेच्या नावाने सर्वात मागे विशेष म्हणजे बीड शहरातील सर्वात जुना व शहरातील मध्यभागी असलेला

 ‘गुलाबराव तुमचा माज उतरवणार’ ; सुषमा अंधारें 
तटस्थता हरवत चाललेला आयोग!
सावकाराच्या जाचास कंटाळून केली आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN

बीड प्रतिनिधी – बीड शहरातील नगरपरिषद हद्दीमधील भाग स्वच्छतेच्या नावाने सर्वात मागे विशेष म्हणजे बीड शहरातील सर्वात जुना व शहरातील मध्यभागी असलेला भाग आहे या भागात प्रतिनिधीचे लक्ष नाही किमान नगर नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकारी साहेब यांनी लक्ष घालून प्रभागातील स्वच्छता नगर परिषद कर्मचार्‍यामार्फत करून घ्यावी दर रोज या प्रभागात मोल मजुर बांधव कामासाठी येऊन थांबतात त्या मजूर बांधवांसाठी पुरुष शौचालय नसल्याने भर रस्त्यावरच लघवी करतात त्याच मार्गाने कित्येक माता बहिणी येतात जातात कचरा कुंडी भरून कारंजा कबाड गल्ली बुदलपुरा पुरा जुनी भाजी मंडई कटकट पुरा या सर्व भागाला जोडलेला हा रस्ता कचर्‍याने पूर्णपणे रस्ता ब्लॉक झाला हया कचर्‍यामुळे नागरिकांचे माता बहिणीचे आरोग्य धोक्यात आले आहे दोन दिवसात जर या प्रभागातील पूर्ण कचरा साफ न झाल्यास म न से  पेक्षा ही तीव्र आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात येईल असा इशारा त्या प्रभागातील युवा नेते वाजेद खान व त्यांच्या समर्थकांनी दिला आहे.

COMMENTS