खा.उदयनराजे भोसले यांची सत्ताधारी पॅनलवर सडकून टीका (Video)

Homeशहरंसातारा

खा.उदयनराजे भोसले यांची सत्ताधारी पॅनलवर सडकून टीका (Video)

 सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण मी ठरवतो कुठे जायचे ते… माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका असे टोमणे मारत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे.

जिल्हा बँकच्या निमित्ताने सहकार मंत्री कराड दक्षिणेत भाजपच्या गोठात
Lonand : सिविल सर्जन हटाव रुग्ण बचाओ आंदोलन (Video)
Lonand : लोणंद शहरातील रेल्वे स्थानकामध्ये अंधाराचे साम्राज्य (Video)

COMMENTS