Homeताज्या बातम्यादेश

सहा महिन्यात दुसरी फिल्मसिटी उभारणार

लखनौ : नव्या फिल्मसिटीबाबत आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्य

फडणवीस यांना हप्तेखोरीचा मोठा अनुभव : पटोले
गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वनविभागाचा गलथान कारभार; पैसा आडवा, माती जिरवा

लखनौ : नव्या फिल्मसिटीबाबत आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमधील फिल्मसिटी दुसरीकडे स्थलांतरीत करण्याविषयी चर्चेला उधाण आले होते. त्यावर आता योगींनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी त्यावेळी फिल्मसिटीच्या स्थलांतराऐवजी दुसर्‍या पर्यायाचा विचार करावा असे आवाहन योगींना केले होते. तसेच प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीने देखील मुंबईतील फिल्मसिटीवरुन योगींची भेट घेऊन त्यांना नव्याने कोणते प्रोजेक्ट हाती घेता येतील याविषयी सुचवले होते.

COMMENTS