Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतले त्रंबक राजाचे दर्शन   

त्र्यम्बकेश्वर- नाशिक जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. जलद शर्मा यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात देवदर्शन  घेतले यावेळी व डॉक्टर श्रिया द

संभाजीनगरात गॅस गळतीची इमर्जन्सी
पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल – मुख्यमंत्री शिंदे
जागतिक हिवताप दिन व जागतिक मलेरिया दिन येथील उपकेंद्र झाला संपन्न

त्र्यम्बकेश्वर- नाशिक जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. जलद शर्मा यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात देवदर्शन  घेतले यावेळी व डॉक्टर श्रिया देवचक्के मुख्य अधिकारी तथा  देवस्थानचे सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले  यावेळी त्रंबकेश्वर तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती  उपस्थित होत्या जिल्हाधिकारी यांनी  सिंहस्थ कुंभमेळा तयारी बाबत विचारणा केली  मंदिर सोमवार पालखी  मुगुटाची माहिती विश्वस्तांनी  दिली यावेळी नवनियुक्त विश्वस्त श्री कैलास घुले श्री  स्वप्नील शेलार श्री पुरुषोत्तम कडलक श्री मनोज थेटे  उपस्थित होते.

COMMENTS