Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार

पुणे ः शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्य

डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीत अंधार; पथदिवे बंद प्रकरणी चौकशीची मागणी
विधानसभेत हुंडाबळी कायद्याच्या कथित गैरवापराबाबत आ. पाचपुते आक्रमक
अमृतसरमध्ये लष्करी तळांजवळ दोन भीषण स्फोट; फारुख अब्दुल्लां यांचे संतापजनक विधान

पुणे ः शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तूर्तास मिटला आहे. धरणांमध्ये 17.21 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहरासाठी खडकवासला धरण साखळीतून 11.60 टीएमसी, समाविष्ट गावासाठी 1.75 टीएमसी, भामाआसखेड धरणातून 2.67 टीएमसी आणि पवना धरणातून 0.36 टीएमसी पाणी देण्यात येते. आजमितीला खडकवासला साखळी प्रकल्पात 59.03 टक्के म्हणजेच 17.21 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

COMMENTS