Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई येथे ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

गेवराई प्रतिनिधी - गेवराई शहरातील अनिल गोविंदराव बोर्डे यशोदीप गणेश नगर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई  ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे उ

फोफसंडीत चिमुकल्या अपंग आदित्यचा संघर्ष सुरूच
स्वाधार योजनेसाठी 184 कोटी रुपयांची तरतूद
मंत्री चंद्रकांत पाटलांवर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज

गेवराई प्रतिनिधी – गेवराई शहरातील अनिल गोविंदराव बोर्डे यशोदीप गणेश नगर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई  ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सर्वप्रथम दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ.शैलजा सेल मोकर ताई प्रांत कार्यकारणी मराठवाडा विभाग सदस्य व प्राध्यापक गरजे सर जिल्हाध्यक्ष बीड व एडवोकेट नरेंद्र कुलकर्णी जिल्हा संघटक बीड जिल्हा प्राध्यापक डी एस कुलकर्णी प्रवासी महासंघ व मराठवाडा विभाग कार्यकारणी सदस्य व अनिल बोर्डे ग्राहक संरक्षण सदस्य बीड जिल्हा मा.त्यानंतरच्या व जिल्हा सदस्य बीड इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर बिंदू माधव जोशी( नाना) आणि स्वामी विवेकानंद या दोन्ही प्रतिमेचे पूजन वरील मान्यवराच्या उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर मार्गदर्शन केंद्राचे श्रीमती शैलाजा सेल मोकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले प्राध्यापक फलके बीबी सूत्रसंचालन तून कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी अनिल बोर्डे यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण प्रास्ताविक मांडले त्यातून त्यांच्या कार्याची सविस्तर मांडणी केली ग्राहक पंचायत मधून आपली ओळख समाजामध्ये होते त्यांनी सर्वसामान्याचे विविध प्रश्न ग्राहक पंचायत शाखा गेवराई यांनी आजपर्यंत सोडविण्यात आलेले आहेत याची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथी प्राध्यापक गरजे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून असे व्यक्त केले की ग्राहक पंचायत ही केवळ संघटना नव्हे तर शोषणमुक्त समाज निर्मिती ग्राहकहीत संवर्धन जीवन व्रताचे कार्य मानलेल्या सहोदरा चा असा एक परिवार आहे त्यानंतर श्री डी एस कुलकर्णी सरांनी आपल्या मार्गदर्शनातून असे केले की ग्राहक पंचायत माहिती कार्य व दिशा याबद्दल सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर श्रीमती शैलजा सेल मोकर ताई यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की ज्या ठिकाणी आप आपली फसवणूक त्या ठिकाणी ग्राहक पंचायत थांबू शकतोत विशेष महिला त्यांनी असे सांगितले की आपण चातुर्मास यातून ग्राहक पंचायत याची माहिती सांगू शकतोत त्यानंतर एडवोकेट नरेंद्र कुलकर्णी सरांनी ग्राहक पंचायत बद्दल सखोल मार्गदर्शन केले अर्थव्यवस्थेचे पंचप्राण ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही केवळ कंझुमर मोहमेट नव्हे तर ग्राहक नी ग्राहक कडून देशासाठी चालवलेली लोकयात्रा आहे ग्राहक पंचायत मधून आपली ओळख समाजात आदर्श म्हणून होते अशी माहिती सांगितली त्यानंतर ग्राहक पंचायत नूतन कार्यकारिणी मधील सर्वांचे प्रमुख अतिथी सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्राध्यापक डीएस कुलकर्णी सर यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र माहिती व कार्य दिशा हे पुस्तक सर्वांना विनामूल्य वाटप करण्यात आले त्यांचे कौतुक आभार मानले त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक फलके बीबी यांनी केले या कार्यक्रमास अनिल बोर्डे प्राध्यापक बीबी फलके अशोक देऊळगावकर मोहनराव राजहंस गणेश रामदासी अशोक कुलकर्णी रमेश पाठक श्रीमती प्रतिभा कुलकर्णी श्रीमती कुंदा गणपतराव देशपांडे दीपा महेश कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते धन्यवाद

COMMENTS