Homeताज्या बातम्यामनोरंजन

लोकप्रिय अभिनेते कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध अभिनेते कझान खान यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले निधन. त्यांच्या निधनाने चाहत्यांना व भारतीय सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठा झटका बसला आहे. प्रोडक्शन कंट्रोलर आणि सिने-निर्माते एनएम बदूशा यांनी अभिनेते कझान खान यांच्या निधनाची बातमी दिली. या घटनेसंबंधी सोशल मीडियावर विविध स्तरावरच्या लोकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

भीषण अपघात ! वारकऱ्यांची ट्रक झाली पलटी
खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक
Ashish Shelar : शिवसेनेचे स्वत:चे दात स्वत:च्या घशात गेले :आशिष शेलार | LOKNews24

COMMENTS